SSC Stenographer Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची नवीन भरती!

SSC Stenographer Bharti 2025

SSC Stenographer Bharti 2025 Notification मित्रांनो जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर मार्फत 261 पदांसाठी SSC Stenographer Bharti 2025ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 (11:00 PM) ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि … Read more