KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये नवीन मेघा भरती!
KDMC Bharti 2025 Notification मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत कल्याण डोंबिवली मध्ये तब्बल एकूण 490 रिक्त पदांसाठी KDMC Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या. KDMC … Read more