GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे मेघा भरती!
GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 Notification मित्रांनो जर तुम्ही फक्त दहावी पात्र असाल तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मार्फत 357 पदांसाठी GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2025 (05:00 PM) ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. … Read more