VSSC Bharti 2025: विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये तब्बल 147 पदांसाठी नवीन भरती!

VSSC Bharti 2025

VSSC Bharti 2025 Notification मित्रांनो जर तुम्ही पदवीधर असाल तरविक्रम साराभाई स्पेस सेंटर मार्फत 147 पदांसाठी VSSC Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची पदानुसार वेगवेगळी शेवटची तारीख आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या. VSSC Bharti 2025 या … Read more