SSC Stenographer Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर मार्फत 261 पदांसाठी SSC Stenographer Bharti 2025ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025 (11:00 PM) ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.
SSC Stenographer Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर भरती 2025
भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :
भरतीचा विभाग : SSC Stenographer Bharti 2025 ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर मार्फत होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
ही अपडेट पहा : Central Bank of India Apprentice Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 पदांसाठी मेघा भरती!
SSC Stenographer Bharti 2025 Vacancy
रिक्त पदांची सविस्तर माहिती : SSC Stenographer Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) | 261 |
2 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) |
एकूण पदे : SSC Stenographer Bharti 2025 या भरतीमद्धे तब्बल 261 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for SSC Stenographer Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Age Limit for SSC Stenographer Bharti 2025
वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SSC Stenographer Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ही खालीलप्रमाणे आहे.
General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :25 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- अर्ज दुरुस्ती: 01 ते 02 जुलै 2025
- परीक्षा: 06 ते 18 ऑगस्ट 2025
परीक्षेचे नाव: स्टेनोग्राफर ग्रेड C & D परीक्षा 2025
परीक्षा ही नंतर कळविण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या mhnaukri.in या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.
SSC Stenographer Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | Official PDF Notification |
💻ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
SSC Stenographer Recruitment 2025 Notification

Friends, if you are a 12th pass, then the Staff Selection Commission has published the advertisement for SSC Stenographer Bharti 2025 for 261 posts through Stenographer. And the last date to apply for this is 26 June 2025 (11:00 PM). Its complete information is given in the article below. So apply as soon as possible. And take advantage of this opportunity.
You will get to see all the information about SSC Stenographer Bharti 2025 recruitment below. Like which candidates will be eligible for this recruitment, what will be the age limit for it, what is the last date. etc. So read all the information given below carefully and take advantage of this opportunity.
SSC Stenographer Recruitment 2025
In Short information about recruitment :
Recruitment Department: SSC Stenographer Bharti 2025 is being conducted through the Staff Selection Commission for the post of Stenographer.
Job Location : All Over India.
Check out this update :
VSSC Bharti 2025: Central Bank of India Apprentice Bharti 2025: Central Bank of India is recruiting for 4500 posts!
Detailed information about vacant posts : The following posts will be filled through SSC Stenographer Bharti 2025 See the details in the chart given below.
Post No. | Name of the Post | No. of Post |
1 | Stenographer Grade ‘C’ (Group ‘B’) | 261 |
2 | Stenographer Grade ‘D’ (Group ‘C’) |
Total Posts: As many as 261 vacancies are going to be filled through SSC Stenographer Bharti 2025 recruitment.
Educational Qualification for SSC Stenographer Bharti 2025
Qualification Details : Must have passed 12th standard.
Age Limit for SSC Stenographer Bharti 2025
Age Limit : As on 01 August 2025, [SC/ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation]
Post No.2: 18 to 27 years
Post No.1: 18 to 30 years
Apply Online
Application Method : Application is to be done Online. You will get the application link for that later.
Application Fee : The application fee is as follows
General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/Female: No fee]
Last Date for Application: 26 June 2025 (11:00 PM) is the last date for application.
- Window for Application Form Correction: 01 to 02 July 2025.
- Date of the Examination: 06 to 18 August 2025.
- Exam Name: Stenographer Grade C & D Exam 2025.
The exam will be announced later. For this, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will get the first update first.
SSC Stenographer Bharti 2025 Notification PDF

💻 Telegram Group | Click Here |
📄 Official PDF Notification | Click Here |
💻 Online Apply | Click Here |
🌐 Official Website | Click Here |
☑️ Other Important Updates | Click Here |
Thank You!