SSC CHSL Bharti 2025 In Marathi: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती, येथे करा अर्ज

SSC CHSL Recruitment 2025 in Marathi

SSC

SSC CHSL Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग, संयुक्त उच्च माध्यमिक पातळी 10+2 (CHSL) परीक्षा 2025 सुरू झाली आहे, SSC CHSL भरती 2025. यामध्ये 3131 कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), आणि डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ पदे भरण्यात येणार आहेत.

SSC CHSL या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSL भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये ही भरती होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत असणार आहे.

ही अपडेट पहा : LIC HFL Bharti 2025: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये नवीन भरती!

SSC CHSL Vacancy Details

रिक्त पदांची सविस्तर माहिती व तपशील : Ordnance Factory Chanda Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.

पदाचे नावपद संख्या
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’3131
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)

एकूण पदे : या भरतीमद्धे तब्बल 3131 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे.

SSC CHSL Bharti 2025 Educational Qualification Details

शैक्षणिक पात्रता व प्रमाणपत्र : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’12वी (Mathematics) उत्तीर्ण.
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)12वी उत्तीर्ण.

Age Limit of SSC CHSL Bharti 2025

वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट : वयामध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट आहे. व OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

SSC CHSL Bharti 2025 Apply Online Date

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/OBC: 100/- रुपये शुल्क.
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

SSC CHSL Bharti 2025 Notification PDF

SSC CHSL Bharti 2025 - 12वी पास वर SSC मार्फत CHSL च्या 3131 पदांची भरती.
DTP Maharashtra Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📱 ऑनलाइन अर्ज Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

SSC CHSL Recruitment 2025 Notification

SSC

Detailed information and details of the vacant posts :

Name of the PostNo. of Vacancy
Data Entry Operator (DEO)/Data Entry Operator, Grade ‘A’3131
Junior Department Clerk (LDC) / Junior Secretarial Assistant (JSA)

Educational Qualification for SSC CHSL Bharti 2025

Qualification Details : Certification :

Post NameEducational Qualification
Data Entry Operator (DEO)/Data Entry Operator, Grade ‘A’12th Standard pass in Science stream with Mathematics as a subject
Junior Department Clerk (LDC) / Junior Secretarial Assistant (JSA)Candidates must have passed 12th Standard or equivalent examination from a recognized Board or University.

Age Limit for SSC CHSL Recruitment 2025

Age Limit : 18 to 27 years as on 01 January 2026.

Age Relaxation :

  • SC/ST: 05 Years Relaxation
  • OBC: 03 Years Relaxation

Apply Online

Application Method : The application has to be done Online. You will get the Link address below.

Application Fee :

  • General/OBC: ₹100/-.
  • SC/ST/PWD/ExSM/Women: No fee.

Last Date for Application : The last date to apply is 18 July 2025.

  • Date of the Examination (Tier-I): 08 to 18 September 2025 
  • Date of the Examination (Tier-II): February/March 2026

SSC CHSL Bharti 2025 Notification PDF

SSC
💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
📱 Apply OnlineApply Online
🌐 Official WebsiteClik Here
☑️ Other Important UpdatesClick Here
Friends, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will be the first to see the first update.

Thank You!

error: Content is protected !!