SSC CGL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 पदांची नवीन भरती!

SSC CGL Bharti 2025 Notification

SSC CGL Bharti 2025

मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल एकूण 14582 पदांसाठी SSC CGL Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2025 (11:00 PM) ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

SSC CGL Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : SSC CGL Bharti 2025 ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

ही अपडेट पहा : AAICLAS Bharti 2025: AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मध्ये तब्बल 393 पदांसाठी भरती!

SSC CGL Bharti 2025 Vacancy

रिक्त पदांची सविस्तर माहिती : SSC CGL Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.

पद क्र.पदाचे नाव
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इंस्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7सेक्शन हेड
8एक्झिक्युटिव असिस्टंट
9रिसर्च असिस्टंट
10डिविजनल अकाउंटेंट
11सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर
12ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर
13स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II
14ऑफिस सुपरिंटेंडेंट
15ऑडिटर
16अकाउंटेंट
17अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
18पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
19वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
20सिनियर एडमिन असिस्टंट
21टॅक्स असिस्टंट
22सब-इंस्पेक्टर (NIA)

एकूण पदे : SSC CGL Bharti 2025 या भरतीमद्धे तब्बल 14582 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for SSC CGL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.

  • नियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
  • स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II: सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी असणे असणे आवश्यक आहे.
  • उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे

Age Limit for SSC CGL Bharti 2025

वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी पदानुसार वेगवेगळी आहे

  1. पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, & 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.6: 20 ते 30 वर्षे
  4. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
  5. पद क्र.15 ते 22: 18 ते 27 वर्षे

वयामध्ये सूट : वयामद्धे सूट ही SC/ST: 05 वर्षे सूट आहे व OBC: 03 वर्षे सूट आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

SSC CGL Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • General/OBC: ₹100/- रुपये एवढी आहे.
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025 (11:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा (Tier I): 13 ते 30 ऑगस्ट 2025
परीक्षा (Tier II): डिसेंबर 2025

मित्रांनो आपल्या mhnaukri.in या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

SSC CGL Bharti 2025 Notification PDF

SSC CGL Bharti 2025
SSC CGL Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातOfficial PDF Notification
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

SSC CGL Recruitment 2025 Notification

SSC CGL Bharti 2025

Friends, the Staff Selection Commission has published the advertisement of SSC CGL Bharti 2025 for a total of 14582 posts. And the last date to apply for this is 04 July 2025 (11:00 PM). Its complete information is given in the article below. So apply as soon as possible. And take advantage of this opportunity.

You will get to see all the information about SSC CGL Bharti 2025 recruitment below. Like which candidates will be eligible for this recruitment, what will be the age limit for it, what is the last date. etc. So read all the information given below carefully and take advantage of this opportunity.

SSC CGL Recruitment 2025

In Short information about recruitment :

Recruitment Department: SSC CGL Bharti 2025 is being conducted through the Staff Selection Commission.

Job Location : The job location will be all over India.

Check out this update : AAICLAS Bharti 2025: Recruitment for 393 posts in AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited!

Detailed information about vacant posts : The following posts will be filled through SSC CGL Bharti 2025 See the details in the chart given below.

Post No.Name Of The Post
1Assistant Section Officer
2Assistant/Assistant Section Officer
3Inspector of Income Tax
4Inspector
5Assistant Enforcement Officer
6Sub-Inspector
7Section Head
8Executive Assistant
9Research Assistant
10Divisional Accountant
11Sub Inspector/Junior Intelligence Officer
12Junior Statistical Officer
13Statistical Investigator Grade-II
14Office Superintendent
15Auditor
16Accountant
17Accountant / Junior Accountant
18Postal Assistant / Sorting Assistant
19Senior Secretariat Assistant/Higher Grade Clerk
20Senior Admin Assistant
21Tax Assistant
22Sub-Inspector (NIA)

Total Posts: As many as 14582 vacancies will be filled through SSC CGL Bharti 2025 recruitment.

Educational Qualification for SSC CGL Bharti 2025

Qualification Details : The educational qualifications are as follows.

  • Junior Statistical Officer: Degree in any discipline with minimum 60% marks in Mathematics in 12th or Degree in any subject including Statistics.
  • Statistical Investigator Grade-II: Degree in any subject including Statistics.
  • Remaining Posts: Degree in any discipline.

Age Limit for SSC CGL Bharti 2025

Age Limit : Varies by position as of 01 August 2025

Post No.1: 20 to 30 years, & 18 to 30 years

Post No.2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14: 18 to 30 years

Post No.6: 20 to 30 years

Post No.12: 18 to 32 years

Post No.15 to 22: 18 to 27 years

Age Relaxation : Age relaxation is SC/ST: 05 years relaxation and OBC: 03 years relaxation.

Apply Online

Application Method : The application has to be done online You will get the application link below.

Application Fee : The application fee is as follows.

General/OBC: Rs. 100/-.

SC/ST/PWD/ExSM/Female: No fee

Last Date for Application: The last date to apply is 04 July 2025 (11:00 PM).

Date of Tier I Exam: 13 to 30 August 2025

Date of Tier II Exam: December 2025

Friends, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will be the first to see the first update.

SSC CGL Bharti 2025 Notification PDF

SSC CGL Bharti 2025
💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
💻Online Apply Click Here
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!