RRB Technician Bharti 2025 In Notification

RRB Technician Recruitment 2025: भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ (RRB), RRB तंत्रज्ञ भरती 2025 (RRB तंत्रज्ञ भारती 2025/रेल्वे भारती 2025) 6180 तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल आणि तंत्रज्ञ ग्रेड III पदांसाठी. ही भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
RRB Technician Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025
भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :
भरतीचा विभाग : भारतीय रेल्वे मध्ये ही भरती होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत असणार आहे.
ही अपडेट पहा : LIC HFL Bharti 2025: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये नवीन भरती!
RRB Technician Vacancy Details
रिक्त पदांची सविस्तर माहिती व तपशील : Ordnance Factory Chanda Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.
पदाचे नाव | पद संख्या |
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | 180 पदे. |
टेक्निशियन ग्रेड III | 6000 पदे. |
एकूण पदे : या भरतीमद्धे तब्बल 6180 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification Details
शैक्षणिक पात्रता व प्रमाणपत्र : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
टेक्निशियन ग्रेड III | 1) 10वी उत्तीर्ण 2) संबंधित ट्रेड मध्ये ITI |
Age Limit
वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयामद्धे सूट : वयामध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट आहे. व OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
RRB Technician Recruitment 2025 Apply Online
अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क :
- General/OBC/EWS: ₹500/-
- SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
RRB Technician Recruitment 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | लवकरच उपलब्ध |
💻 शॉर्ट नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
📱 ऑनलाइन अर्ज (28 जून पासून) | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
RRB Technician Recruitment 2025 in Marathi

Detailed information and details of the vacant posts :
Name of the Post | No. of Vacancy |
Technician Grade I Signal | 180 |
Technician Grade III | 6000 |
Total | 6180 |
Educational Qualification for DTP Maharashtra Recruitment 2025
Qualification Details : Certification :
- A) Bachelor of Science in a recognised university or institute in physics, electronics, computer science, information technology, or instrumentation; or B.Sc. in a combination of any sub-stream from the fundamental streams of physics, electronics, computer science, instrumentation, or information technology; or B) A degree in engineering, either in the aforementioned fundamental streams or in combination with any of the aforementioned fundamental streams, or a three-year diploma in engineering in the aforementioned fundamental streams.
- Post No.2: (i) 10th Pass (ii) ITI
Age Limit
Age Limit : 18 to 33 years as on 01 July 2025.
Age Relaxation :
- SC/ST: 05 Years Relaxation
- OBC: 03 Years Relaxation
Apply Online
Application Method : The application has to be done Online. You will get the Link address below.
Application Fee :
- General/OBC/EWS: ₹500/-
- SC/ST/ExSM/Transgender/EBC/Female: ₹250/-
Last Date for Application : The last date to apply is 28 July 2025.
Date of the Examination: To be notified later.
RRB Technician Recruitment 2025 Notification PDF

💻 Telegram Group | Click Here |
📄 Official PDF Notification | पद क्र. 1: Click Here पद क्र. 2: Click Here |
💻 सर्वसाधारण सूचना | पद क्र.1: Click Here पद क्र.2: Click Here |
📱 Apply Online | Apply Online |
🌐 Official Website | Clik Here |
☑️ Other Important Updates | Click Here |
Friends, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will be the first to see the first update.
Thank You!