RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये नवीन भरती!

RCFL Bharti 2025 Notification

RCFL Bharti 2025

मित्रांनो तुम्हाला मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सध्या राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये RCFL Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये 75 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा नक्की लाभ घ्या. ही खूप मोठी संधी आहे.

या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : ही भरती राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत मध्ये होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड रिक्त पदे

रिक्त पदांची सविस्तर माहिती : BPCL Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिसर (Finance)10
2मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing/Chemical/ Mechanical/ Environment/ Electrical/ Instrumentation/ Civil/Industrial Engineering/HR)57
3ऑफिसर (Secretarial)08
Total75

Best Bus Mumbai Bharti 2025 या भरतीद्वारे 75 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांची शैक्षणिक पात्रता पुढे दिली आहे.

Educational Qualification for RCFL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: CA/CMA किंवा B.Com, BMS, BAF, BBA + MBA असणे आवश्यक आहे
  2. पद क्र.2: BE / B. Tech (Chemical/ Petrochemical/ Mechanical/ Instrumentation/ Electrical/Mechanical/Civil/Fire & Safety) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA किंवा कृषी पदवी + MBA असणे आवश्यक आहे.
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + MBA  (ii) 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वयाची अट : 01 फेब्रुवारी 2025 रोजी,

पद क्र.1: 34 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 27 वर्षांपर्यंत

पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत

वेतन : नियुक्त उमेदवाराला चांगल्या पंगरची नोकरी मिळणार आहे.

अर्ज पद्धती

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2025 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. जेणेकरून ही संधी हातातून जाणार नाही.

RCFL Bharti 2025 Notification PDF

RCFL Bharti 2025
RCFL Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

RCFL Recruitment 2025 Notification

Friends, you have an opportunity to work in Mumbai. Currently, the advertisement of RCFL Bharti 2025 has been published in Rashtriya Chemicals & Fertilizers Limited. 75 posts are to be filled in this. So, definitely take advantage of this opportunity. This is a very big opportunity.

You will get to see all the information about this recruitment ahead. Like which candidates will be eligible for this recruitment, what will be the age limit for it, what is the last date. Etc. So, read all the information given ahead carefully and take advantage of this opportunity.

RCFL Bharti 2025

RCFL Bharti 2025
Post NameNo. of Post
1. Officer (Finance)
2. Management Trainee Boiler/Marketing/Chemical/ Mechanical/ Environment/ Electrical/ Instrumentation/ Civil/Industrial Engineering/HR)
3. Officer (Secretarial)
75

Job Location : The job location is Mumbai.

Educational Qualification for RCFL Bharti 2025

Qualification Details :

 Post No.1: Must have CA/CMA or B.Com, BMS, BAF, BBA + MBA

Post No. 2: Must have BE / B. Tech (Chemical/ Petrochemical/ Mechanical/ Instrumentation/ Electrical/Mechanical/Civil/Fire & Safety) or Degree in any discipline + MBA or Agriculture Degree + MBA.

Post No.3: (i) Master’s Degree in any discipline with 60% marks + MBA (ii) Must have 10 years of experience.

Age Limit for RCFL Bharti 2025

Age Limit : On February 01, 2025,

Post No.1: Up to 34 years.

Post No.2: Up to 27 years.

Post No.3: Up to 40 years.

Application Method: The application can be made online. The link for this is given below.

Application Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSM/Women: No Fee]

Application deadline : The last date to apply is 16 June 2025 (05:00 PM). So apply as soon as possible so that you don’t miss this opportunity.

RCFL Bharti 2025 Notification PDF

RCFL Bharti 2025
💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
💻 Online Apply Click Here
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!