NICL Bharti 2025: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नवीन भरती!

NICL Bharti 2025 Notification

NICL Bharti 2025

मित्रांनो नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत संपूर्ण भारतामध्ये तब्बल एकूण 266 रिक्त पदांसाठी NICL Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2025 ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

NICL Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा विभाग : NICL Bharti 2025 ही नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

ही अपडेट पहा : MECL Bharti 2025: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड नवीन पदांची भरती!

NICL Bharti 2025 Vacancy

रिक्त पदांची सविस्तर माहिती व तपशील : NICL Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.

पदाचे नावशाखापद संख्या
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसरडॉक्टर (MBBS)14
लीगल20
फायनान्स21
IT20
ऑटोमोबाइल इंजिनिअर्स21
 जनरलिस्ट170

एकूण पदे : MECL Bharti 2025 या भरतीमद्धे तब्बल 266 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for NICL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.

  • M.B.B.S / M.D. / M.S. किंवा PG – मेडिकल पदवी किंवा 60% गुणांसह LLB किंवा CA/ICWA/B.Com /M.Com किंवा 60% गुणांसह B.E/B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/IT/Automobile) किंवा MCA  किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  [SC/ST: 55% गुण] असणे आवश्यक आहे.

Age Limit for NICL Bharti 2025

वयाची अट : वयोमार्यादा ही 01 मे 2025 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे

वयामध्ये सूट : वयामद्धे सूट ही SC/ST: 05 वर्षे सूट आहे व OBC: 03 वर्षे सूट आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NICL Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • General/OBC/EWS : ₹1000/- रुपये एवढी आहे.
  • SC/ST/PWD : ₹250/- रुपये एवढी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

परीक्षा (Phase I): 20 जुलै 2025

परीक्षा (Phase II): 31 ऑगस्ट 2025

मित्रांनो आपल्या mhnaukri.in या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

NICL Bharti 2025 Notification PDF

NICL Bharti 2025
NICL Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातOfficial PDF Notification
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

NICL Recruitment 2025 Notification

NICL Bharti 2025

Friends, National Insurance Company Limited has published the advertisement of NICL Bharti 2025 for a total of 266 vacancies across India. And the last date to apply for this is 03 July 2025. Its complete information is given in the article below. So apply as soon as possible. And take advantage of this opportunity.

You will get to see all the information about NICL Bharti 2025 recruitment below. Like which candidates will be eligible for this recruitment, what will be the age limit for it, what is the last date. etc. So read all the information given below carefully and take advantage of this opportunity.

NICL Recruitment 2025

In Short information about recruitment :

Recruitment Department: NICL Bharti 2025 is being conducted by National Insurance Company Limited.

Job Location : Job location is all over India.

Check out this update : MECL Bharti 2025: Mineral Exploration Corporation Limited Recruitment for New Posts!

Detailed information and details of the vacant posts : The following posts will be filled through this recruitment of NICL Bharti 2025. See the information in the chart given below.

Name of the PostDisciplineNo. of Post
Administrative OfficerDoctor (MBBS)14
Legal20
Finance21
IT20
Automobile Engineers21
Generalist170

Total Posts : As many as 266 vacant posts will be filled through NICL Bharti 2025 recruitment.

Educational Qualification for NICL Bharti 2025

Qualification Details : The educational qualifications are as follows.

  • M.B.B.S / M.D. / M.S. or PG – Medical Degree or LLB with 60% marks OR CA/ICWA/B.Com /M.Com OR B.E/B.Tech/M.E./M.Tech (Computer Science/IT/Automobile) with 60% marks OR MCA or Degree in any discipline with 60% marks [SC/ST: 55% marks] Must have.

Age Limit for NICL Bharti 2025

Age Limit : Age limit should be between 21 to 30 years as on 01 May 2025.

Age Relaxation : Age relaxation is SC/ST: 05 years relaxation and OBC: 03 years relaxation.

Apply Online

Application Method : The application has to be done online You will get the application link below.

Application Fee : The application fee is as follows.

 General/OBC/EWS : ₹1000/-

SC/ST/PWD : ₹250/-

Last Date for Application : The last date to apply is 03 July 2025.

Date of the Examination (Phase I) : 20 July 2025

Date of the Examination (Phase II) : 31 August 2025

Friends, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will be the first to see the first update.

NICL Bharti 2025 Notification PDF

NICL Bharti 2025
💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
💻Online Apply Click Here
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!