MSRTC Sangli Bharti 2025 Notification

मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत असाल तर सध्या एसटी महामंडळ सांगली मध्ये MSRTC Sangli Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि त्यामुळे आता उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीमद्धे समुपदेशक हे पद भरण्यात येणार आहेत.
ST Mahamandal Sangli Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
एसटी महामंडळ सांगली भरती 2025
भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :
भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली मध्ये होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे सांगली असणार आहे.
एसटी महामंडळ सांगली रिक्त पदे
रिक्त पदांची सविस्तर माहिती : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | पद संख्या |
समुपदेशक | 02 पदे |
असे एकूण 02 पदे या भरती प्रक्रियेमद्धे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
महत्वाची अपडेट :
Mumabai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठ मध्ये नवीन भरती.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेची माहिती पुढे दिली आहे. जर तुमच्याकडे पुढील पात्रता असेल तर या संधीचा फायदा नक्की घ्या.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची समाजकार्य या विषयातील पदव्युत्तर पदवी (M.S.W.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची /संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology).M.S.W. असणे आवश्यक. |
वयोमर्यादा
वयाची अट : वयोमर्यादेचा तपशील उपलब्ध नाही.
वेतन : 4000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज पद्धती
अर्ज पद्धत : अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे, त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज शुल्क : यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय, शास्त्री चौक, सांगली-कोल्हापूर रोड, सांगली. पिन: 416416.
महत्वाच्या लिंक्स

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ही माहिती तुमच्या इतर गरजू मित्रांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीबद्दल माहिती मिळेल आणि ते देखील या संधीचा लाभ घेऊ शकतील. आणि तुम्हाला जर अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आपल्या या वेबसाइट ला अवश्य भेट देत जा.
MSRTC Sangli Recruitment 2025
MSRTC Sangli (Maharashtra State Road Transport Corporation Sangli) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Counsellor. Eligible candidates are directed to submit their application offline through https://msrtc.maharashtra.gov.in/ this Website. Total 02 Vacant Posts have been announced by MSRTC (Maharashtra State Road Transport Corporation) Recruitment Board, Sangli in the advertisement April 2025. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to submit application is 21st April 2025. So hurry up and apply for this recruitment.
MSRTC Sangli Bharti 2025 Vacancy

Post Name | No. of Post |
Counsellor | 02 Vacancy |
Total Post : 02 post will be full fill through this recruitment.
Educational Qualification for MSRTC Sangli Bharti 2025
Qualification Details :
Post Name | Qualification |
Counsellor | Master’s degree in Social Work (M.S.W.) from a recognized university/institution or Master of Arts degree in Psychology (M.A. Psychology) from a recognized university/institution. M.S.W. |
Age Limit for MSRTC Sangli Bharti 2025
Age Limit : Not Available.
Application Method: Application is going on Offline. Application Address is given below.
Application Fee: There is no application fee.
Last Date for Application: 21th April 2025 is the last date for application.
Application Address : Divisional Controller, Maharashtra State Road Transport Corporation Divisional Office, Shastri Chowk, Sangli-Kolhapur Road, Sangli. Pin: 416 416.
MSRTC Sangli Bharti 2025 Notification PDF

💻 Telegram Group | Click Here |
📄 Official PDF Notification | Click Here |
🌐 Official Website | Click Here |
☑️ Other Important Updates | Click Here |
Thank You!
MSRTC Sangli Bharti 2025 share this information with your friends and family members.