MCGM Bharti 2025 Notification

मित्रांनो जर तुम्ही केवळ 10वी पास असाल तर तर सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये MCGM Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 115 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा नक्की लाभ घ्या. कारण या भरतीमद्धे आकर्षक पगार मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.
महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025
भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :
भरतीचा विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये होत आहे.
नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.
ही अपडेट पहा : BEST Mumbai Bharti 2025: बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत 350 बस चालक पदांची मोठी भरती; पगार – 21,851 रुपये
बृहन्मुंबई महानगरपालिका रिक्त पदे
रिक्त पदांची सविस्तर माहिती : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कार्यक्रम समन्वयक | 24 |
2 | आहारतज्ज्ञ | 33 |
3 | कार्यकारी सहाय्यक | 02 |
4 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 30 |
5 | NCD कॉर्नर्स MPW | 26 |
एकूण पदे : या भरतीमद्धे असे मिळून 115 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for BMC Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1: (i) MBBS/BAMS / BHMS / BDS (ii) MS-CIT
- पद क्र.2: (i) BSc किंवा PG डिप्लोमा/M.Sc./ (Nutrition and Dietetics) (ii) MS-CIT
- पद क्र.3: (i) वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम पदवी (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा असणे आवश्यक. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि iv) MS-CIT
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) MS-CIT
वयोमर्यादा
वयाची अट : वय पदानुसार बघितले जाणार आहे.
- पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 45 वर्षांपर्यंत
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
अर्ज पद्धती
अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन (गूगल फॉर्म द्वारे) करता येणार आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
MCGM Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻गूगल फॉर्म | Google Form |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
MCGM Recruitment 2025 Notification

Name of the Post | No. of Vacancy |
Program Coordinator | 24 |
Dietitian | 33 |
Executive Assistant | 02 |
Data Entry Operator | 30 |
NCD Corners MPW | 26 |
Educational Qualification for MCGM Bharti 2025
Qualification Details :
Name of the Post | Educational Qualification |
Program Coordinator | (i) MBBS/BAMS / BHMS / BDS (ii) MS-CIT |
Dietitian | (i) BSc or PG Diploma/M.Sc./ (Nutrition and Dietetics) (ii) MS-CIT |
Executive Assistant | (i) Commerce, Science, Arts, Law or equivalent degree (ii) Marathi and English Typing 30 WPM. (iii) MS-CIT (iv) 05 years experience |
Data Entry Operator | (i) Degree in any branch (ii) Diploma in Computer Applications. (iii) Marathi Typing 30 WPM. and English 40 WPM (iv) MS-CIT |
NCD Corners MPW | (i) 10th passed (ii) MS-CIT |
Age Limit for MCGM Recruitment 2025
Age Limit : As on 01 July 2025
- Post No.1: 35 years
- Post No.2: 40 years
- Post No.3: 38 years
- Post No.4: 45 years
- Post No.5: 45 years
Application Method: Application is going on online (Through Google Form) Address is given below.
Application Fee: There is no application fee.
MCGM Bharti 2025 Notification PDF

💻 Telegram Group | Click Here |
📄 Official PDF Notification | Click Here |
💻 Google Form | Google Form |
🌐 Official Website | Click Here |
☑️ Other Important Updates | Click Here |
Thank You!