LIC HFL Bharti 2025: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये नवीन भरती!

LIC HFL Bharti 2025 Notification

LIC HFL Bharti 2025

मित्रांनो LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मार्फत संपूर्ण भारतामध्ये तब्बल एकूण 250 रिक्त पदांसाठी LIC HFL Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2025 ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

LIC HFL Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : LIC HFL Bharti 2025 ही LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मार्फत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

ही अपडेट पहा : KDMC Bharti 2025: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये नवीन मेघा भरती!

LIC HFL Bharti 2025 Vacancy

रिक्त पदांची सविस्तर माहिती व तपशील : LIC HFL Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस250

एकूण पदे : LIC HFL Bharti 2025 या भरतीमद्धे तब्बल 250 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for LIC HFL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

Age Limit for LIC HFL Bharti 2025

वयाची अट : 01 जून 2025 रोजी 20 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

LIC HFL Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • General/OBC : ₹944/- रुपये एवढी आहे.
  • SC/ST/महिला : ₹708/- रुपये एवढी आहे.
  • PWD : ₹472/- एवढी फी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा : 03 जुलै 2025

मित्रांनो आपल्या mhnaukri.in या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

LIC HFL Bharti 2025 Notification PDF

LIC HFL Bharti 2025
LIC HFL Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातOfficial PDF Notification
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

LIC HFL Recruitment 2025 Notification

LIC HFL Bharti 2025

Friends, LIC-Housing Finance Limited has published the advertisement of LIC HFL Bharti 2025 for a total of 250 vacancies across India. And the last date to apply for this is 28 June 2025. Its complete information is given in the article below. So apply as soon as possible. And take advantage of this opportunity.

You will get to see all the information about LIC HFL Bharti 2025 recruitment below. Like which candidates will be eligible for this recruitment, what will be the age limit for it, what is the last date. etc. So read all the information given below carefully and take advantage of this opportunity.

LIC HFL Recruitment 2025

In Short information about recruitment :

Recruitment Department: LIC HFL Bharti 2025 is being conducted by LIC-Housing Finance Limited.

Job Location : Job location is all over India.

Check out this update : KDMC Bharti 2025: New recruitment in Kalyan Dombivali Municipal Corporation!

Detailed information and details of the vacant posts : The following posts will be filled through this recruitment of LIC HFL Bharti 2025 See the information in the chart given below.

Post No.Name of the PostNo. of Post
1Graduate Apprentice250

Total Posts : As many as 250 vacant posts will be filled through LIC HFL Bharti 2025 recruitment.

Educational Qualification for LIC HFL Bharti 2025

Qualification Details : Educational qualification must be a degree in any discipline.

Age Limit for LIC HFL Bharti 2025

Age Limit : Must be 20 to 25 years old as on June 01, 2025.

Apply Online

Application Method : The application has to be done online You will get the application link below.

Application Fee : The application fee is as follows.

  • General/OBC : Rs. 944/-
  • SC/ST/Female : Rs. 708/-
  • PWD : Rs. 472/-.

Last Date for Application : The last date to apply is 28 June 2025.

Date of the Examination : 03 July 2025

Friends, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will be the first to see the first update.

LIC HFL Bharti 2025 Notification PDF

LIC HFL Bharti 2025
💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
💻Online Apply Click Here
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!