SECR Bharti 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 पदांची भरती. पात्रता 10वी पास

SECR Bharti 2025 Notification

Indian Railway

मित्रांनो तुम्ही देखील भारतीय रेल्वे मध्ये नोकरी शोधत असाल तर सध्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग मध्ये SECR Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 1007 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मे 2025 आहे. आणि मोठी गोष्ट म्हणजे 10वी पास व संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय असणारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : ही भरती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग मध्ये होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे नागपूर विभाग असणार आहे.

दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर विभाग रिक्त पदे

रिक्त पदांची सविस्तर माहिती : SECR Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपदांची संख्या
अप्रेंटिस1007 पदे.

ट्रेड नुसार पदांची माहिती :

अ. क्र.ट्रेड पद संख्या
नागपूर विभाग 
1 फिटर66
2 कारपेंटर39
3वेल्डर17
4COPA170
5इलेक्ट्रिशियन253
6स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट20
7प्लंबर36
8पेंटर52
9वायरमन42
10इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक12
11डीझेल मेकॅनिक110
12उपहोलस्टेरेर (ट्रिमर)0
13मशिनिस्ट05
14टर्नर07
15डेंटल लॅब टेक्निशियन01
16हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन01
17हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर01
18गॅस कटर00
19स्टेनोग्राफर (हिंदी)12
20केबल जॉइंटर21
21डिजिटल फोटोग्राफर03
22ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)03
23MMTM12
24मेसन36
Total919
मोतीबाग वर्कशॉप 
1फिटर44
2वेल्डर09
3 कारपेंटर00
4पेंटर00
5टर्नर04
6सेक्रेटरिअल स्टेनो00
7इलेक्ट्रिशियन18
8COPA13

असे एकूण 1007 पदे SECR Bharti 2025 या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. या पदांची शैक्षणिक पात्रता पुढे दिली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वयाची अट : उमेदवाराचे वय 05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहे. प्रवर्गानुसार वयामद्धे सूट मिळणार आहे. त्याची माहिती पुढे पहा.

  • SC/ ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

वेतन : पगार हा पदानुसार वेगवेगळा मिळणार आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.

अर्ज पद्धती

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : SECR Bharti 2025 यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महत्वाच्या लिंक्स

SECR Bharti 2025
SECR Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

SECR Recruitment 2025 Notification

South East Central Railway, SECR Recruitment 2025 (South East Central Railway Bharti 2025) for 1007 Trades Apprentice Posts at Nagpur Division under the Apprenticeship Act, 1961, Nagpur Division of South East Central Railway. So read the all information carefully and then apply for this amazing opportunity.

SECR Vacancy 2025

Indian Railway
Post NameNo. of Post
Apprentice1007 Vacancy

Trade Wise Post Details :

Sr. No.TradeNo. of Vacancy
Nagpur Division
1Fitter66
2Carpenter39
3Welder17
4COPA170
5Electrician253
6Stenographer (English)/Secretarial Assistant20
7Plumber36
8Painter52
9Wireman42
10Electronics Mechanic12
11Diesel Mechanic110
12Upholsterer (Trimmer)0
13Machinist05
14Turner07
15Dental Lab Technician01
16Hospital Waste Management Technician01
17Health Sanitary Inspector01
18Gas Cutter00
19Stenographer (Hindi)12
20Cable Jointer21
21Digital Photographer03
22Driver-Cum-Mechanic (LMV)03
23MMTM12
24Mason36
Total919
Motibagh Workshop
1Fitter44
2Wilder09
3Carpenter00
4Painter00
5Turner04
6Secretarial Steno00
7Electrician18
8COPA13

Total Post : 1007 post will be full fill through this recruitment.

Educational Qualification for SECR Bharti 2025

Qualification Details : Candidate must be 10th pass with 50% marks and ITI in relevant trade.

Age Limit for SECR Bharti 2025

Age Limit : 5 to 24 years as on 05 April 2025.

Age Relaxation :

  • SC/ ST: 05 Years Relaxation
  • OBC: 03 Years Relaxation.

Application Method: Application is going on online. Link is given below.

Application Fee: There is no application fee.

Last Date for Application: 04th May 2025 is the last date for application.

SECR Bharti 2025 Notification PDF

💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
💻 Apply OnlineClicK Here
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!