Mumabai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठ मध्ये नवीन भरती.

Mumabai University Bharti 2025

Mumabai University Bharti 2025

मित्रांनो तुम्ही देखील नोकरी शोधत असाल तर सध्या मुंबई विद्यापीठ मध्ये Mumabai University Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि त्यामुळे आता उमेदवारांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीमद्धे अप्रेंटिस ही पदे भरण्यात येणार आहेत.

Mumabai University Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

मुंबई विद्यापीठ भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई विद्यापीठ मध्ये होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे मुंबई विद्यापीठ असणार आहे.

मुंबई विद्यापीठ रिक्त पदे

रिक्त पदांची सविस्तर माहिती : Mumabai University Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपद संख्या
फायनान्स & अकाउंट असिस्टंट15
लोअर ग्रेड स्टेनोग्राफर04
ज्युनियर इंजिनिअर (Civil)06
ज्युनियर इंजिनिअर  (Electrical)02
लॉ असिस्टंट04
लॅब असिस्टंट10
लायब्ररी असिस्टंट02
इलेक्ट्रिशियन05
कारपेंटर04
प्लंबर03
मेसन10
ड्रायव्हर04
मल्टी टास्क ऑपरेटर25
एकूण94 पदे.

असे एकूण 94 पदे Mumabai University Bharti 2025 या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. या पदांची शैक्षणिक पात्रता पुढे दिली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता : पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे माहिती नीट पहा.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
फायनान्स & अकाउंट असिस्टंटया पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
लोअर ग्रेड स्टेनोग्राफरया पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
ज्युनियर इंजिनिअर (Civil)यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक.
ज्युनियर इंजिनिअर  (Electrical)या पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक.
लॉ असिस्टंटयासाठी उमेदवारांकडे विधी पदवी असणे आवश्यक.
लॅब असिस्टंटB.Sc असणे आवश्यक.
लायब्ररी असिस्टंटलायब्ररी सायन्स पदवीअसणे आवश्यक
इलेक्ट्रिशियनइलेक्ट्रिशियन डिप्लोमाअसणे आवश्यक
कारपेंटरकारपेंटर डिप्लोमा असणे आवश्यक
प्लंबरप्लंबिंग डिप्लोमा असणे आवश्यक.
मेसनमेसन डिप्लोमा असणे आवश्यक.
ड्रायव्हरया पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच वाहन चालक परवाना असणे आवश्यक.
मल्टी टास्क ऑपरेटरया पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

वयाची अट : प्रेंटिसशिप नियमांनुसार वयोमर्यादा बघितली जाणार आहे.

वेतन : पगार हा पदानुसार वेगवेगळा मिळणार आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.

अर्ज पद्धती

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : Mumabai University Bharti 2025 यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

महत्वाच्या लिंक्स

Mumabai University Bharti 2025
Mumabai University Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Mumabai University Recruitment 2025

Mumbai University Recruitment 2025 for 94 Posts. University of Mumbai invites Online Application from eligible Graduate / Diploma holders for undergoing One Year Apprenticeship training under the Apprentices Act, 1961 with the Apprenticeship Rules, 1992, as amended from time to time.

This training will be governed by Board of Apprenticeship Training, Western Region (BOAT WR). So read the all information carefully and apply for Mumabai University Bharti 2025 this recruitment. all details are given below.

Mumbai University Vacancy 2025

Mumabai University Bharti 2025
Name of the PostNo. of Vacancy
Finance & Account Assistant15
Lower Grade Stenographer04
Junior Engineer (Civil)06
Junior Engineer (Electrical)02
Law Assistant04
Lab Assistant10
Library Assistant02
Electrician05
Carpenter04
Plumber03
Mason10
Driver04
Multi task operator25

Total Post : 94 post will be full fill through this recruitment.

Educational Qualification for Mumbai University Bharti 2025

Qualification Details :

Name of the PostEducational Qualification
Finance & Account AssistantDegree in any discipline
Lower Grade StenographerDegree in any discipline
Junior Engineer (Civil)Diploma/Degree in Civil Engineering
Junior Engineer (Electrical)Diploma/Degree in Electrical Engineering
Law AssistantLaw Degree
Lab AssistantB.Sc
Library AssistantDegree in Library Science
ElectricianDiploma in Electrician
CarpenterDiploma in Carpenter
PlumberDiploma in Plumbing
Mason Diploma in Mason
Driver(i) Degree in any discipline   (ii) Driving License
Multi task operatorDegree in any discipline

Age Limit for Mumbai University Bharti 2025

Age Limit : As per apprenticeship rules

Application Method: Application is going on online. Link is given below.

Application Fee: There is no application fee for any exam for Mumbai Vidyapeeth Bharti 2025.

Last Date for Application: 17th April 2025 is the last date for application.

Mumbai University Bharti 2025 Notification PDF

💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
💻 Apply OnlineClicK Here
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!

Leave a Comment