NMMC Bharti 2025 Hall Ticket Download
मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेच्या 668 पदांच्या परीक्षांचे वेळापत्रक (NMMC Bharti 2025 Hall Ticket) आता जाहीर करण्यात आले आहे. 01 जुलै 2025 रोजी परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती प्रकाशित झाली आहे. प्रत्येक पदांच्या परीक्षेची तारीख तुम्ही पुढे पाहू शकता.
नवी मुंबई महानगरपालिका परीक्षा 2025 ही 16, 17, 18 आणि 19 जुलै 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज केलेला असेल तर पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
NMMC Bharti Exam Timetable 2025
मित्रांनो तुम्ही पुढे पदानुसार परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकता. जेणेकरून तुम्हाला समजेल तुम्ही अर्ज केलेल्या पदासाठी कोणत्या तारखेला पेपर आहे.
- 16 जुलै 2025 रोजी –
- अकाउंट क्लर्क, ANM (ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ), आरोग्य सहाय्यक (महिला), लिपिक-टंकलेखक, वॉर्ड बॉय, शवविच्छेदन सहाय्यक, बायोमेडिकल इंजिनियर, डेंटल हायजिनिस्ट. या पदांची परीक्षा होणार आहे.
- 17 जुलै 2025 –
- डायलिसिस टेक्निशियन, मेडिकल सोशल वर्कर, साउंड ऑपरेटर, सांख्यिकी सहाय्यक, ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल), लिपिक-टंकलेखक, स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (GNM), फार्मासिस्ट/ड्रग मॅन्युफॅक्चरिंग ऑफिसर, गार्डन असिस्टंट. या पदांची परीक्षा होणार आहे.
- 18 जुलै 2025 –
- ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल), मल्टीपर्पज हेल्थ वर्कर (फिव्हर), गार्डन सुपरिंटेंडंट, ज्युनियर इंजिनियर (बायोमेडिकल), ऑपरेशन थिएटर असिस्टंट, बायोमेडिकल इंजिनियर असिस्टंट, CSSD टेक्निशियन.
- 19 जुलै 2025 –
- आहारतज्ज्ञ, ईसीजी टेक्निशियन, पशुधन पर्यवेक्षक, वॉर्ड मेड/आया, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, नेत्र सहाय्यक, स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (GNM), वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर (फिव्हर).
NMMC Bharti 2025 Hall Ticket
वरील परीक्षेसाठी उमेदवारांना हॉल तिकीट (NNMC Bharti Admit Card) परीक्षा होण्याच्या किमान सात दिवस आधी नवी मुंबई महापालिकेच्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध होईल. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे. NMMC Bharti Hall Ticket 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
🌐 हॉल टिकिट साठी अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
NMMC Exam Hall Ticket 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.
ही अपडेट पहा :