RRB Technician Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी भरती सुरू!

RRB Technician Bharti 2025 In Notification

Indian Railway

RRB Technician Recruitment 2025: भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ (RRB), RRB तंत्रज्ञ भरती 2025 (RRB तंत्रज्ञ भारती 2025/रेल्वे भारती 2025) 6180 तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल आणि तंत्रज्ञ ग्रेड III पदांसाठी. ही भरती होत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

RRB Technician Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरतीचा विभाग : भारतीय रेल्वे मध्ये ही भरती होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण पूर्ण भारत असणार आहे.

ही अपडेट पहा : LIC HFL Bharti 2025: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये नवीन भरती!

RRB Technician Vacancy Details

रिक्त पदांची सविस्तर माहिती व तपशील : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.

पदाचे नावपद संख्या
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल1833 पदे.
टेक्निशियन ग्रेड III6055 पदे.

एकूण पदे : या भरतीमद्धे तब्बल 6238 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification Details

शैक्षणिक पात्रता व प्रमाणपत्र : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड I सिग्नलB.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
टेक्निशियन ग्रेड III1) 10वी उत्तीर्ण  2) संबंधित ट्रेड मध्ये ITI

Age Limit

वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट : वयामध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट आहे. व OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

RRB Technician Recruitment 2025 Apply Online

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

RRB Technician Recruitment 2025 Notification PDF

RRB Technician Recruitment 2025
RRB Technician Recruitment 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📜 शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📱 ऑनलाइन अर्ज Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

RRB Technician Recruitment 2025 in Marathi

Indian Railway

Detailed information and details of the vacant posts :

Name of the PostNo. of Vacancy
Technician Grade I Signal183
Technician Grade III6055
Total6238

Educational Qualification for DTP Maharashtra Recruitment 2025

Qualification Details : Certification :

  1. A) Bachelor of Science in a recognised university or institute in physics, electronics, computer science, information technology, or instrumentation; or B.Sc. in a combination of any sub-stream from the fundamental streams of physics, electronics, computer science, instrumentation, or information technology; or B) A degree in engineering, either in the aforementioned fundamental streams or in combination with any of the aforementioned fundamental streams, or a three-year diploma in engineering in the aforementioned fundamental streams.
  2. Post No.2: (i) 10th Pass (ii) ITI 

Age Limit

Age Limit : 18 to 33 years as on 01 July 2025.

Age Relaxation :

  • SC/ST: 05 Years Relaxation
  • OBC: 03 Years Relaxation

Apply Online

Application Method : The application has to be done Online. You will get the Link address below.

Application Fee :

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/ExSM/Transgender/EBC/Female: ₹250/-

Last Date for Application : The last date to apply is 28 July 2025.

Date of the Examination: To be notified later.

RRB Technician Recruitment 2025 Notification PDF

maharashtra gov
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📜 शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📱 ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Friends, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will be the first to see the first update.

Thank You!