Mazagon Dock Bharti 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये नवीन जागांची मेघा भरती!

Mazagon Dock Bharti 2025 Notification

Mazagon Dock Bharti 2025

मित्रांनो माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मार्फत तब्बल एकूण 523 पदांसाठी Mazagon Dock Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

Mazagon Dock Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : Mazagon Dock Bharti 2025 ही माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मार्फत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

ही अपडेट पहा : SSC CGL Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 पदांची नवीन भरती!

Mazagon Dock Bharti 2025 Vacancy

रिक्त पदांची सविस्तर माहिती व तपशील : Mazagon Dock Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.

पद क्र.पदाचे नाव
1ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ट्रेड नुसार तपशील : ट्रेड नुसार तपशील ही खालील प्रमाणे आहे.

अ. क्र. ट्रेड पद संख्या
ग्रुप A 
1ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)28
2इलेक्ट्रिशियन43
3फिटर52
4पाईप फिटर44
5स्ट्रक्चरल फिटर47
ग्रुप B 
6फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर)40
7ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)20
8इलेक्ट्रिशियन40
9ICTSM20
10इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
11RAC20
12पाइप फिटर20
13वेल्डर35
14COPA20
15कारपेंटर30
ग्रुप C 
16रिगर14
17वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)20

एकूण पदे : Mazagon Dock Bharti 2025 या भरतीमद्धे तब्बल 523 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Mazagon Dock Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही खालीलप्रमाणे आहे.

  • ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी] असणे आवश्यक आहे.
  • ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी] असणे आवश्यक आहे.
  • ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी] असणे आवश्यक आहे.

Age Limit for Mazagon Dock Bharti 2025

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2025 रोजी पदानुसार वेगवेगळी आहे

  1. ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
  2. ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
  3. ग्रुप C: 14 ते 18 वर्षे

वयामध्ये सूट : वयामद्धे सूट ही SC/ST: 05 वर्षे सूट आहे व OBC: 03 वर्षे सूट आहे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Mazagon Dock Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/-  रुपये एवढी आहे.
  • SC/ST/PWD: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

प्रवेशपत्र: 18 जुलै 2025

परीक्षा: 02 ऑगस्ट 2025

मित्रांनो आपल्या mhnaukri.in या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

Mazagon Dock Bharti 2025 Notification PDF

Mazagon Dock Bharti 2025
Mazagon Dock Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातOfficial PDF Notification
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Mazagon Dock Recruitment 2025 Notification

Mazagon Dock Bharti 2025

Friends, Mazagon Dock Bharti 2025 advertisement has been published by Mazagon Dock Shipbuilders Limited for a total of 523 posts. And the last date to apply for this is 30 June 2025. Its complete information is given in the article below. So apply as soon as possible. And take advantage of this opportunity.

You will get to see all the information about Mazagon Dock Bharti 2025 recruitment below. Like which candidates will be eligible for this recruitment, what will be the age limit for it, what is the last date. etc. So read all the information given below carefully and take advantage of this opportunity.

Mazagon Dock Recruitment 2025

In Short information about recruitment :

Recruitment Department: Mazagon Dock Bharti 2025 is being conducted by Mazagon Dock Shipbuilders Limited.

Job Location : Job location is Mumbai.

Check out this update : SSC CGL Bharti 2025: New recruitment for 14582 posts through Staff Selection Commission!

Detailed information and details of the vacant posts : The following posts will be filled through this recruitment of Mazagon Dock Bharti 2025. See the information in the chart given below.

Post No.Name of the Post
1Trade Apprentice

Trade wise details : Trade wise details are as follows.

Sr. No.TradeNumber of posts
Group A 
1Draftsman (Mechanical)28
2Electrician43
3Fitter52
4Pipe Fitter44
5Structural Fitter47
Group B 
6Fitter Structural (Ex. ITI Fitter)40
7Draftsman (Mechanical)20
8Electrician40
9ICTSM20
10Electronic Mechanic30
11RAC20
12Pipe Fitter20
13Welder35
14COPA20
15Carpenter30
Group C 
16Rigger14
17Welder (Gas & Electric)20

Total Posts : As many as 523 vacant posts will be filled through Mazagon Dock Bharti 2025 recruitment.

Educational Qualification for Mazagon Dock Bharti 2025

Qualification Details : The educational qualifications are as follows.

  • Group A : Must be 10th pass with 50% marks [SC/ST: Pass Category].
  • Group B : Must be ITI pass in relevant trade with 50% marks [SC/ST: Pass Category].
  • Group C : Must be 8th pass with 50% marks [SC/ST: Pass Category].

Age Limit for Mazagon Dock Bharti 2025

Age Limit : Varies by position as of 01 October 2025

Group A : 15 to 19 years

Group B : 16 to 21 years

Group C : 14 to 18 years

Age Relaxation : Age relaxation is SC/ST: 05 years relaxation and OBC: 03 years relaxation.

Apply Online

Application Method : The application has to be done online You will get the application link below.

Application Fee : The application fee is as follows.

General/OBC/SEBC/EWS/AFC: Rs. 100/-.

SC/ST/PWD: No fee

Last Date for Application: The last date to apply is June 30, 2025.

Admit Card : 18 July 2025

Exam : 02 August 2025

Friends, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will be the first to see the first update.

Mazagon Dock Bharti 2025 Notification PDF

Mazagon Dock Bharti 2025
💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
💻Online Apply Click Here
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!