NIACL Apprentice Bharti 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये मेघा भरती!

NIACL Apprentice Bharti 2025 Notification

NIACL Apprentice Bharti 2025

मित्रांनो जर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मार्फत 500 पदांसाठी NIACL Apprentice Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

NIACL Apprentice Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : NIACL Apprentice Bharti 2025 ही न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2025 मार्फत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

ही अपडेट पहा : VSSC Bharti 2025: विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये तब्बल 147 पदांसाठी नवीन भरती!

NIACL Apprentice Bharti 2025 Vacancy

रिक्त पदांची सविस्तर माहिती : NIACL Apprentice Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस500

एकूण पदे : NIACL Apprentice Bharti 2025 या भरतीमद्धे तब्बल 500 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for NIACL Apprentice Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

Age Limit for NIACL Apprentice Bharti 2025

वयाची अट : 01 जून 2025 रोजी 21 ते 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NIACL Apprentice Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ही खालीलप्रमाणे आहे.

General/OBC/EWS: ₹944/-    [SC/ST/महिला: ₹708/-, PWD: ₹472/-] एवढी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा ही नंतर कळविण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या mhnaukri.in या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

NIACL Apprentice Bharti 2025 Notification PDF

NIACL Apprentice Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातOfficial PDF Notification
💻ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

NIACL Apprentice Recruitment 2025 Notification

NIACL Apprentice Bharti 2025

Friends, if you have a degree in any branch, then the advertisement of NIACL Apprentice Bharti 2025 has been published for 500 posts through New India Assurance Company Limited. And the last date to apply for this is 20 June 2025. Its complete information is given in the article below. So apply as soon as possible. And take advantage of this opportunity.

You will get to see all the information about NIACL Apprentice Bharti 2025 recruitment below. Like which candidates will be eligible for this recruitment, what will be the age limit for it, what is the last date. etc. So read all the information given below carefully and take advantage of this opportunity.

NIACL Apprentice Recruitment 2025

In Short information about recruitment :

Recruitment Department: NIACL Apprentice Bharti 2025 is being conducted through New India Assurance Company Limited Recruitment 2025.

Job Location : All India.

Check out this update :

VSSC Bharti 2025: New recruitment for as many as 147 posts in Vikram Sarabhai Space Center!

Detailed information about vacant posts : The following posts will be filled through NIACL Apprentice Bharti 2025. See the details in the chart given below.

Post No.Name of the PostNo. Of Post
1Apprentice500

Total Posts: As many as 500 vacancies are going to be filled through NIACL Apprentice Bharti 2025 recruitment.

Educational Qualification for NIACL Apprentice Bharti 2025

Qualification Details : Must have a degree in any discipline.

Age Limit for NIACL Apprentice Bharti 2025

Age Limit :  Must be between 21 to 30 years of age as on 01 June 2025.

[SC/ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation]

Apply Online

Application Method : Application is to be done Online. You will get the application link for that later.

Application Fee : The application fee is as follows

General/OBC/EWS: ₹944/-    [SC/ST/Women: ₹708/-, PWD: ₹472/-]

Last Date for Application: 20 June 2025 is the last date for application.

The exam will be announced later. For this, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will get the first update first.

NIACL Apprentice Bharti 2025 Notification PDF

NIACL Apprentice Bharti 2025
💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
💻 Online ApplyClick Here
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!