AAICLAS Bharti 2025: AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मध्ये तब्बल 393 पदांसाठी भरती!

AAICLAS Bharti 2025 Notification

AAICLAS Bharti 2025

मित्रांनो जर तुम्ही फक्त बारावी व पदवीदर असाल तर AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेडमार्फत 393 पदांसाठी AAICLAS Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025  (05:00 PM) ही आहे. त्याची पूर्ण माहिती खालील लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

AAICLAS Bharti 2025 या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : AAICLAS Bharti 2025 ही AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मार्फत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

ही अपडेट पहा : VSSC Bharti 2025: विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये तब्बल 147 पदांसाठी नवीन भरती!

AAICLAS Bharti 2025 Vacancy

रिक्त पदांची सविस्तर माहिती : AAICLAS Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिलेल्या चार्ट मध्ये पहा.

पद क्र.पदाचे नावे पदांची संख्या
1सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)227
2असिस्टंट (सिक्योरिटी)166

एकूण पदे : AAICLAS Bharti 2025 या भरतीमद्धे तब्बल 393 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for AAICLAS Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.

  1. पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: 55% गुण] असणे आवश्यक आहे
  2. पद क्र.2: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण  [SC/ST: 55% गुण] असणे आवश्यक आहे.

Age Limit for AAICLAS Bharti 2025

वयाची अट : 01 जून 2025 रोजी 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

AAICLAS Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी अर्ज लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ही खालीलप्रमाणे आहे

 [SC/ST/EWS/महिला:₹100/-]

पद क्र.1: General/OBC: ₹750/- एवढी आहे.

पद क्र.2: General/OBC: ₹500/- एवढी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025  (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा ही नंतर कळविण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या mhnaukri.in या साइट ला रोज भेट देत जा, कारण पहिली अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल.

AAICLAS Bharti 2025 Notification PDF

AAICLAS Bharti 2025
AAICLAS Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातOfficial PDF Notification पद क्र. 1
Official PDF Notification पद क्र. 2
💻ऑनलाइन अर्ज { Starting : 9 जून 2025 }Apply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

AAICLAS Recruitment 2025 Notification

AAICLAS Bharti 2025

Friends, if you are only 12th and graduate, then AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited has published the advertisement of AAICLAS Bharti 2025 for 393 posts. And the last date to apply for this is 30 June 2025 (05:00 PM). Its complete information is given in the article below. So apply as soon as possible. And take advantage of this opportunity.

You will get to see all the information about AAICLAS Bharti 2025 recruitment below. Like which candidates will be eligible for this recruitment, what will be the age limit for it, what is the last date. etc. So read all the information given below carefully and take advantage of this opportunity.

AAICLAS Recruitment 2025

In Short information about recruitment :

Recruitment Department: AAICLAS Bharti 2025 is being conducted by AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited.

Job Location : The job location will be all over India.

Check out this update :

VSSC Bharti 2025: New recruitment for as many as 147 posts in Vikram Sarabhai Space Center!

Detailed information about vacant posts : The following posts will be filled through AAICLAS Bharti 2025. See the details in the chart given below.

Post No.Name of the PostNumber of Posts
1Security Screeners (Fresher)227
2Assistant (Security)166

Total Posts: A total of 393 vacancies are going to be filled through this recruitment of AAICLAS Bharti 2025.

Educational Qualification for AAICLAS Bharti 2025

Qualification Details : The educational qualifications are as follows.

  1. Post No.1: Must have a degree in any discipline with 60% marks [SC/ST: 55% marks]
  2. Post No.2: Must have passed 12th with 60% marks [SC/ST: 55% marks].

Age Limit for AAICLAS Bharti 2025

Age Limit :  Must be up to 27 years of age as on 01 June 2025.

[SC/ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation]

Application Method: Application is going on online for this AAICLAS Bharti 2025

Apply Online

Application Method : Application is to be done Online. You will get the application link for that later.

Application Fee : The application fee is as follows

[SC/ST/EWS/Female: ₹100/-]

Post No. 1: General/OBC: ₹750/-.

Post No. 2: General/OBC: ₹500/-.

Last Date for Application: 30th June 2025 (05:00 PM) is the last date for application.

The exam will be announced later. For this, keep visiting our site mhnaukri.in daily, because you will get the first update first.

AAICLAS Bharti 2025 Notification PDF

AAICLAS Bharti 2025
💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here Post No. 1
Click Here Post No. 2
💻 Online Apply { Starting : 9 June 2025 }Apply Online
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!