BPCL Bharti 2025: भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांची भरती!

BPCL Bharti 2025 Notification

Bpcl

मित्रांनो तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सध्या भारत पेट्रोलियम मध्ये BPCL Bharti 2025 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा नक्की लाभ घ्या. ही खूप मोठी संधी आहे.

या भरतीबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसे की कोणते उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, शेवटची तारीख काय आहे. इत्यादि त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी दिलेली पीडीएफ जाहिरात व भरती प्रक्रिया समजून घ्या. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भारत पेट्रोलियम भरती 2025

भरती बद्दल ची थोडक्यात माहिती :

भरतीचा विभाग : ही भरती भारत पेट्रोलियम मध्ये होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

भारत पेट्रोलियम रिक्त पदे

रिक्त पदांची सविस्तर माहिती : BPCL Bharti 2025 या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग)
2असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग)
3ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग)
4असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अ‍ॅश्युरन्स)
5सेक्रेटरी BPCL
Total

Best Bus Mumbai Bharti 2025 या भरतीद्वारे आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत. या पदांची शैक्षणिक पात्रता पुढे दिली आहे.

Educational Qualification for BPCL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

[Gen/OBC: 60% गुण,  SC/ST/PWD: 55% गुण]

  1. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) : (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics/ Civil/ Chemical)   (ii) 05 वर्षे अनुभव
  2. असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) : (i) B.Tech / B.E./ B. Sc (Engg) (Mechanical / Electrical / Instrumentation/ Electronics/ Civil/ Chemical)  (ii) 03 वर्षे अनुभव
  3. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) : (i) 60% गुणांसह पदवीधर  (ii) Inter CA/ Inter CMA + पदवी   (iii) 05 वर्षे अनुभव
  4. असोसिएट एक्झिक्युटिव्ह (क्वालिटी अ‍ॅश्युरन्स) : (i) M.Sc (Chemistry) +specialization in Organic / Physical / Inorganic / Analytical chemistry  (ii) 03 वर्षे अनुभव
  5. सेक्रेटरी BPCL : (i) 60% गुणांसह पदवीधर [10वी,12वीत 60% गुण]  (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा

वयाची अट : वयोमर्यादा ही खालील प्रमाणे आहे.

1, 2, 4 & 5: 32 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

3: 30 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे.

वेतन : नियुक्त उमेदवाराला चांगल्या पंगरची नोकरी मिळणार आहे.

अर्ज पद्धती

अर्ज पद्धत : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. जेणेकरून ही संधी हातातून जाणार नाही.

BPCL Bharti 2025 Notification PDF

BPCL Bharti 2025
BPCL Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

BPCL Recruitment 2025 Notification

Friends, you have an opportunity to work anywhere in India. Currently, the advertisement of BPCL Bharti 2025 has been published in Bharat Petroleum. In this, the posts will be filled as per the requirement. So, definitely take advantage of this opportunity. This is a very big opportunity.

You will get to see all the information about this recruitment ahead. Like which candidates will be eligible for this recruitment, what will be the age limit for it, what is the last date. Etc. So, read all the information given below carefully and take advantage of this opportunity.

BPCL Vacancy 2025

Bpcl
Post NameNo. of Post
Experienced ProfessionalsPost Not Mentioned

Job Location : The job location will be all over India.

Educational Qualification for BPCL Bharti 2025

Qualification Details :

 (i) MBA (HR) / MA (PM & IR)  or B.E / B.Tech (Computer Science/ Information Technology/ Mechanical/ Computer/Mechanical/ Electrical / Petroleum/Power / Instrumentation / Instrumentation & Control Engineering/ Instrumentation Technology) or PG Diploma/ Post Graduate Degree (Marketing / Retail Management/ Data Analytics/Mass Communication/Advertising / Brand Management Course/ Strategic Management) or MCA/CA/ICWA/LLB/LLM or PhD (Chemical Engineering / Materials Science/ Electrochemistry) or Post Graduate Degree (Chemical Engineering/ Polymer Science/ Material Science/ Material Engineering) or equivalent or MBBS/MS or equivalent with 60% marks [SC/ST/PWD: 55% marks] (ii) Experience

Age Limit for BPCL Bharti 2025

Age Limit : 31/34/38/42/46/50/54 years as on 01 April 2025 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation]

Application Method: Application is going on online. Address is given below.

Application Fee: There is no application fee.

Application deadline : The last date to apply is 27th June 2025. So apply as soon as possible so that you don’t miss this opportunity.

BPCL Bharti 2025 Notification PDF

Bpcl
💻 Telegram Group Click Here
📄 Official PDF NotificationClick Here
💻 Online Apply Click Here
🌐 Official WebsiteClick Here
☑️ Other Important UpdatesClick Here

Thank You!